Sunday, December 14, 2014

नर्मदा परिक्रमा प्रवचन कार श्री दिनकर अंबादास .जोशी


13 DECEMBER 2014    माजिवडा सेवाभावी ज्येष्ठ नागरिक संस्था        
नर्मदा परिक्रमा  प्रवचन कार श्री दिनकर अंबादास .जोशी



 काल आयोजीत केलेला नर्मदा परीक्रमाचा कार्यक्रम फार सुंदर झाला. जोशिसाहेबांचे कार्यक्रमाचे सादरीकरण अतिशय उत्कृष्ट. अत्यंत लाघवी व मधुर शैली, आत्मविश्वास व मुद्दा समजावून सांगण्यासाठी लागणारी सादरीकरणाची रचना, त्यातील विश्वनियता व आवाजातील नम्रता व मार्दवता फारच पराकोटीची व मनाला फार आनंद देणारी. एखादा विषय समोरच्याला समजावून कसा सांगावा याचे उत्तम उदाहरण वाटले.  
दोनही आमदार साहेबांचे सत्कार उत्तम. नागपूरला अधिवेशन चालू असताना, अत्यंत व्यग्र समयी आपले आमंत्रण स्वीकारणे हि तारेवरची कसरत असतानासुद्धा ती प्रेमाने व विश्वासाने त्यांनी पाळली हा राजकारणी लोकांमधील बदल खरोखरच सुखावह व विश्वासाह. भदे साहेबा मुळेच शक्य झाले, आपले अंतकरणापासून खास कौतुक वाटते.
ठरवल्या प्रमाणे १८ वाजता  कार्यक्रमास  पु..साने गुरुजींच्या  " खरा तो धर्म"   या प्रार्थनेने  श्री.चांगाई देवीच्या मंदिरात    सुरवात झाली व सेवा  पसायदानाने झाला
दिनांक १३ नोवेंबर २०१४ रोजी सायंकाळी

MAJIWADAA SEVA BHAVI JYE.NAAGARIK SAmGH


Friday, October 31, 2014

        SANGEET PURVASANDHYA PURNIMAA TRIPURI



                                                                                                                   ...

                                 





Monday, May 12, 2014











 mr. sane  of mangal Grah expedition part supplier
              
                            






shabdanche  khel by Dipali kelkar from durdashan
  "शब्दांचे खेळ"  दिपाली केळकर (दूरदर्शन ) यांचे  भाषण   म्युनिसिपल शाळा माजिवडा   
 दिनांक २५ ८-२०१३ रोजी संस्थेच्या २ मे ते २५ आगष्ठ 2013 या कालावधीत वाढ दिवस येत असलेल्या सभासदांचा  संयुक्त समारंभ  म्युनिसिपल स्कूल येथे करण्यात आला ९० हून अधिक सभासद उपस्थित    होते. ठिक ५.३० ला समारंभाची सुरवात झाली. प्रमुख आमंत्रित  वक्त्या  बदलापूर येथील, सह्याद्री वाहिनीवरील  प्रसिद्ध वृत निवेदिका सौ. दिपाली केळकर आमंत्रित होत्या त्यांचे आगमन  बरोबर ५.३० वाजता संस्थेचे  अध्यक्ष श्रीं प्रभाकर छत्रे  व श्रींम रजनी काणे   यांचे सह झाले . सभेची सुरवात संस्थेच्या रिवाजा प्रमाणे सानेगुरुजींच्या "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे"ह्या सामुदायिक  प्रार्थनेने   झाली. प्रथम सौ. दिपाली केळकर यांच्या हस्ते सर्व   ३०  सभासदाचा उत्साह पूर्ण  सत्काराने  सामुदायिक वाढ दिवसाचा कार्यक्रम  संपन्न झाला   श्री. मनोहर खरे यानी अत्यंत खेळीमेळीच्या शैलीत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  केले.  सचिव  श्री.अनिल भदे यानी प्रसिद्ध वृत्त निवेदिका सौ.दिपाली केळकर यांची ओळख करुन दिली. त्या नंतर माननीय वक्त्यांनी  शब्दांचे खेळ ह्या एका आगळ्या वेगळ्या विषयावर प्रेक्षकांशी संवाद साधला . व शब्दब्रह्म उभ केल  . द्विरुक्ती करणारे अनेक  अर्थग्रही, संगीतमय सुर प्रकट करणारे ,मिमिक्री करून दृगोचरित .होणारे असे अनेकविध   प्रकार व त्यातून प्रेक्षकाशी शब्दांचा खेळ साधला  व आपल्या दिडतासाच्या ओघवती  वक्तृत्वाने श्रोत्यांची मने जिंकली
                    आज सकाळी ९ पासून सर्व सभासद एकादुसर्या ज्येष्ठ कार्यक्रमात व्यग्र होते त्यामुळे या  सुंदर कार्यक्रमा नंतर ज्यास्ती वेळ न घालवता  सचिव व अध्यक्ष यांनी  समारोप केला व श्री.कुलकर्णी  याचे  आभार प्रदर्शन व  पसायदाना नंतर सभा विसर्जीत झाली
                                                                           प्रभाकर छत्रे
                               21 bogan villa orchid complex majiwada thane 9869008742
--------------                        







https://www.youtube.com/watch?v=OPSTVfaTimA




AshadhI ekadashi
in shankar mandi  bhajan by ladies group and kirtan by M r Donde

-----------------------------------------------------------------------------------------------------

 mjiwada seva bhavi jyeshta  nagarik  santha  
Amerikan  version of Yogasan   Teacher  Suresh Vaidya